Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…

 

Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…


भारतीय संविधानाचे जनक, समाज सुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

याची 14 एप्रिल या दिवशी  जयंती  भारतात समता दिन आणि ज्ञान दिवस साजरी केली जाते.

बाबासाहेब चा जन्म १४ तारखेला १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…

  • हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. – 
  • शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा.
  • महान माणूस एका प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो.
  • बुद्धीमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे.
  • माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेचा प्रसार आवश्यक आहे, जसे की एखाद्या झाडाला पाणी देणे, अन्यथा कोमेजणे आणि मरणे दोन्ही.
  • देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
  • उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
  • माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.
  • शक्ती आणि प्रतिष्ठा संघर्षाशिवाय मिळत नाहीत.
  • ज्यांना स्वतःचा इतिहास माहित नाही, ते कधीच इतिहास रचू शकत नाहीत.
  • माणूस कितीही मोठा विद्वान झाला आणि जर तो इतरांचा द्वेष करण्याइतका स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो.
  • तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा.पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका.
  • वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे ही एक तपश्चर्या आहे. तिला मन संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.
  • पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.
  • शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.


भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

जयंती निमित्त या पावन स्मृतीस,

विनम्र अभिवादन! 🙏

टिप्पण्या