Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…

कोणतेही सरकारी किंवा खाजगी काम असले तर त्या ठिकाणी आधारकार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो.केंद्र आणि राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणार्या अनेक सरकारी योजना आणि कार्यक्रम लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी आधार-आधारित ओळख पत्र म्हूणन वापरत होत आहेत.
बँका, एनबीएफसी इत्यादी वित्तीय संस्थांसह इतर अनेक सेवा देखील ग्राहकांना प्रमाणीकृत करण्यासाठी आणि ऑनबोर्ड करण्यासाठी आधार वापरत आहेत.नुकतेच UIDAI ने आधार संदर्भात काही बदल केले आहेत. त्या बदल तुम्हाला माहित असणंगरजेचं आहे.
तुमचं आधार कार्ड काढून १० वर्षे झाली असतील तर आधार कार्डसंबंधीचे डिटेल्स अपडेट करणे गरजेचे आहे.आधार कार्ड यूजर्स myaadhaar.uidai.gov.in पोर्टल द्वारे जावून ऑनलाइन किंवा जवळच्या आधार सेंटरवल जावून आपले आधार अपडेट करू शकतो.
१४ जून २०२३ पर्यत संकेतस्थळावर नाव, जन्मतारीख, पत्ता ऑनलाईन निःशुल्क अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच बायोमेट्रिक, मोबाईल, ईमेल आयडी लिंक करण्यासाठी आधार सेंटरवरच जावे लागेल…
टिप्पण्या