Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…

पॅन आणि आधार 31 मार्चपूर्वी लिंक करा.... अन्यथा पॅन कार्ड निष्क्रिय होईल ....
आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक केले असून पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 ही शेवटची मुदत आहे.
तुम्ही आयटी रिटर्न फाइल करू शकणार नाहीत. तुम्ही आवश्यक कामाच्या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही.
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे खूप महत्वाचे आहे.
अनेक लोकांनी अद्याप ते लिंक केलेले नाही. मात्र, आता १००० रु दंड भरून लिंक करण्याची सुविधा सरकारने केली आहे .
एसएमएसद्वारे लिंक करण्यासाठी ...
आपल्या मोबाईल मध्ये UIDPAN स्पेस त्या नंतर तुमचा आधार क्रमांक स्पेस पॅन क्रमांक टाईप करून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 567678 किंवा 56161 वर एसएमएस करावा . अन्यथा प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट eportal.incometax.gov.in किंवा incometaxindiaefiling.gov.in ला ऑनलाईन भेट देऊन आपले आधार पॅन लिंक करू शकतो .
टिप्पण्या