Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…

इमेज
  Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार… भारतीय संविधानाचे जनक, समाज सुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची 14 एप्रिल या दिवशी  जयंती  भारतात समता दिन आणि ज्ञान दिवस साजरी केली जाते. बाबासाहेब चा जन्म १४ तारखेला १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार… हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. –  शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा. महान माणूस एका प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो. बुद्धीमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेचा प्रसार आवश्यक आहे, जसे की एखाद्या झाडाला पाणी देणे, अन्यथा कोमेजणे आणि मरणे दोन्ही. देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका. माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे. शक्ती आणि प्रतिष्ठा संघर्षाशिवाय मिळत नाह...

घर बसल्या काढा तुमचे ड्रायविंग लायसन्स ....

ड्रायविंग लायसन्स काढण्यासाठी आता आरटीओ  मध्ये जाण्याची गरज नाही. यूनियन मिनिस्ट्री ऑफ रोड अँड मोटारवेज ने नवीन ड्रायविंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बद्दल केले आहेत. नवीन नियम लागू झाल्या मुळे आता आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही.



  •  ड्रायविंग लायसन्स बनवण्यासाठी लागणारी कागद पत्रे   

       आपली जन्मतारीख ची नोंद असलेले कोणतेही एक कागद पत्र 
  1.  जन्म दाखला किंवा शाळेचा टीसी
  2.  पॅनकार्ड 

           आपला पत्ता असलेले कोणतेही एक कागद पत्र 

  1.  पासपोर्ट 
  2.  आधार कार्ड
  3.  राशन कार्ड 
  4.  लाईट बिल 

        

  • ड्रायविंग लायसन्स काढण्याची पात्रता 

  1.  उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे . 
  2.   उमेदवारांचे वय वर्ष १८ पूर्ण असणे आवश्यक आहे .  
 वाहन चालवण्या साठी आपल्याला  आधी लर्निग लायसन्स  व त्यानंतर पर्मनंट लायसन्स असे दोन लायसन्स काढावी लागतात .

लर्निग लायसन्स काढण्यासाठी या parivhan gov.in लिंक भेट द्या .

पेज open झाल्यावर इथे प्रथम आपले राज्य निवडावे लागेल.



Drivers/ Learners License वर click करा.



लर्निंग लायसन्स learning license वर click करा.



पुढे तुम्हाला अशी पेज open होईल continue वर click करा.


पुढे general वर click करून  submit करा.



Submit via Aadhaar Authentication वर ✅️ करून
आधार नंबर टाकून verify करा.


ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची माहिती आधार प्रमाणे आपोआप भरली जाईल. व राहिलेली माहिती भरून 200₹ शुल्क भरावे लागेल.
        या नंतर तुमचा मोबाईल नंबर वर एक रजिस्ट्रेशन नंबर व लर्निंग टेस्ट साठी ID आणि पासवर्ड मिळेल. ही टेस्ट देऊन तुम्ही तुमचे लर्निंग लायसन्स मिळवू शकता. लर्निंग लायसन्स अप्रूव्हल भेटल्या नंतर तुम्ही Print Learner License या वर जाऊन download करू शकता. 15 दिवसा नंतर पक्क ड्रायविंग लायसन्स साठी  तुम्ही apply करू शकता. Learning license हे 90 दिवस वैध  असते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…