Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…

इमेज
  Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार… भारतीय संविधानाचे जनक, समाज सुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची 14 एप्रिल या दिवशी  जयंती  भारतात समता दिन आणि ज्ञान दिवस साजरी केली जाते. बाबासाहेब चा जन्म १४ तारखेला १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार… हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. –  शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा. महान माणूस एका प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो. बुद्धीमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेचा प्रसार आवश्यक आहे, जसे की एखाद्या झाडाला पाणी देणे, अन्यथा कोमेजणे आणि मरणे दोन्ही. देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका. माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे. शक्ती आणि प्रतिष्ठा संघर्षाशिवाय मिळत नाह...

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे…

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे…

                                  मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक  शेततळे राज्य मध्ये रबविण्यात येत आहे. या शेततळया मुळे शेतकऱ्याची उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्याचा उत्पन्न वाढीस चालना मिळेल.

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे…


पात्रता 

  • शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६० है. क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे.
  • शेतकन्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे सामूहिक शेततळे अथवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे :

  1.  ७/१२, ८-अ उतारा
  2. आधारकार्ड झेरॉक्स
  3.  बैंक पासबुक झेरॉक्स
  4. हमीपत्र
  5. जातीचा दाखला

https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.


शेततळे खोदकामासाठी आकारमानानुसार अनुदानाचा तपशील (रकम रुपये)



                  लाभार्थी निवड उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या सोडतीनुसार होते. वैयक्तिक शेततळयाचा लाभ सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना घेता येईल, मंजूर लक्षांकाच्या ३० टक्के निधी महिला खातेदार शेतकयांसाठी तर ५ टक्के निधी दिव्यांग शेतकऱ्यांसाठी आरक्षित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…